loader image
[ays_poll id=7]

मनमाड चे प्रसिद्ध कवी, पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा कवितेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

Aug 14, 2023

मनमाड येथील साहित्यिक, छत्रे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ,पत्रकार संदीप देशपांडे यांच्या दंगलनामा या कवितेस देशाच्या राजधानीतून अकरा हजार रुपयांचा
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथील साहित्य अधिष्ठान समूह तर्फे हिंसाचार,दंगली तसेच अस्वस्थ परिस्थिती यावर विविध भाषांतून राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते,यात मराठी भाषेतील संदीप देशपांडे यांची दंगलनामा कविता पुरस्कार प्राप्त ठरली. या यशाबद्दल संदीप देशपांडे यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे. दंगली बाबतची अस्वस्थता व भीषण परिस्थिती नेमक्या शब्दात
मांडून श्री देशपांडे यांनी या पुरस्कारावर मोहर उमटवली असे निरीक्षण तज्ञ समितीने नोंदवले आहे.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.