loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १८ ऑगस्ट २०२३ – शुक्रवार

Aug 18, 2023

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कन्या : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक : शत्रुपीडा नाही. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनू : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.