loader image
[ays_poll id=7]

मविप्र कॅम्पस मध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

Aug 18, 2023

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय व अभिनव बाल विकास मंदिर व आदर्श इंग्लिश मेडिअम स्कुल, मनमाड या तिन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. प्रथम सुनील गावंडे तसेच रवींद्र घोडेस्वार यांच्या हस्ते ध्वजपुजन करून ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय कमिटी चे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज चे प्राचार्य श्डॉ डी.डी . गव्हाणे सर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वेशभूषा साकारली होती. काही विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी गीत सादर केले.

ध्वजारोहण नंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. आदर्श च्या मुख्याध्यापिका पुनम डी. मढे यांनी आजचा स्वातंत्र्य भारत व महिला सुरक्षा या विषयावर मत व्यक्त केले. तसेच सर्व कार्यक्रमानंतर पाहुण्याच्या हस्ते 15 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. .

कार्यक्रमास अभिनव चे स्कुल कमिटी अध्यक्ष विठ्ठल नलावडे, आदर्श चे स्कुल कमिटी चे अध्यक्ष दामू आणा पाटील उपस्थित होते. तसेच फकिरशेठ शिवदे, राजाभाऊ देशमुख, श्रीम. बेग मुमताज , श्रीम. अफ़रोजा शेख, सिद्धार्थ संसारे, काशिनाथ विसापूकर, शंकरराव बोडके, विजय दरगुडे, प्रकाश काळे, आदि मान्यवर उपस्थित होते..

तिन्ही शाखांचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.