जिल्ह्यातील मराठा समाजाचे जेष्ठ नेते साहेबराव (अण्णा) आनंदा पाटील ( भालूरकर) यांचे सकाळी ५.३३ वाजता मविप्र रुग्णालयात निधन झाले. आज मविप्रचा समाजदिन आणि याच दिवशी मविप्रच्या माजी संचालक असलेल्या अण्णांचे निधन झाले.मविप्र संस्थेच्या जडणघडणीत त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.जेष्ठ नेते शरद पवार यांचे ते जूने निष्ठावान सहकारी म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. त्यानंनांदगाव तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील दिर्घकाळ नेतृत्व असलेल्या साहेबराव पाटीलांच्या निधनामुळे तालुक्याची मोठी हानी झाली असून राजकीय पटलावर भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी तीन वाजता भालुर येथे होणार आहे.
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी
विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...









