loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – लोहशिंगवे गावात बिबटयाच्या शेळीवर हल्ला

Aug 19, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे
तालुक्यातील लोहशिंगवे येथील शेतकरी नवनाथ हेंबाडे यांच्या शेतातील शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडली आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. तालुक्यातील लोहशिंगवे गावा लगत वनविभागाचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात आसुन याच क्षेत्रात बिबट्याचा वावर आसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.येथील शेतकरी नवनाथ रखमाजी हेंबाडे यांच्या शेतातील शेळीवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यूमुखी पडली आहे.शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लोहशिंगवे गावात  बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावण्यात आला असून बिबट्या असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी सांगितले.  गंभीर दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. आज येथे आला तर उद्या दुसरीकडे बिबट्या जाऊ शकतो. त्यामुळेच सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

बघा व्हिडिओ  – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...

read more
चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

चांदवडी पेढ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पोर्ट्रेट रांगोळी साकारून भीम जयंती निमित्त कलाशिक्षक देव हिरे यांचे अनोखे अभिवादन!

      दि.१४ एप्रिल २०२४ रोजी भारतरत्न ,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात सर्वत्र...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा , अंशुमान सरोदे व रोहित पवार नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 संघात तर दक्ष पाटिल चिराग निफाडकर राखीव खेळाडू

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

राजे मल्हारराव होळकर यांचे शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास प्रेरणादायी – डॉ.भारती पवार

चांदवड - हिंदुस्थानचे युगपुरुष श्रीमंत सुभेदार 'मल्हारराव होळकर' जन्मोत्सव सोहळा श्रीमंत महाराजा...

read more
.