loader image

कांदा भाववाढ रोखण्यासाठी निर्याती वर ४० % शुल्क लागू

Aug 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

कांदा हा सर्वसामान्य जनतेचा आहारातील मुख्य घटक असून त्याची देशांतर्गत बाजारपेठेत भाववाढ रोखण्यासाठी आणि पुरवठा सुधारण्यासाठी सरकारने आज १९ ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले. याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकरी वर्गावर होणार असून सर्वसामान्य जनतेला मात्र या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे.
केद्रं सरकारचा या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कांदा उल्पादक संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर यांनी जाहीर निषेध केला आहे.


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.