loader image
[ays_poll id=7]

भाजपचे माजी तालुका प्रमुख यांचा आमदार कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Aug 22, 2023

लक्ष्मी नगर तालुका नांदगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाप्रमुख बापूसाहेब जाधव यांनी नांदगाव येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांचे उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शासकीय विश्रामगृह शिवनेरीच्या मा.बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे प्रवेश सोहळा संपन्न झाला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शाल व पुष्पगुच्छ देत पक्षात बापूसाहेब जाधव यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रकाश घुगे मा.सभापती, राजाभाऊ पवार मा.गटनेते जि.प.,किरण देवरे शिवसेना जिल्हाप्रमुख, प्रमोद भाबड चेअरमन जिल्हा मजूरफेडरेशन, अंकुश कातकडे, सुनील जाधव, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, किशोर लहाने, पंकज जाधव, दशरथ लहीरे, शंकर उगले, सर्जेराव थेटे, बाळासाहेब आहेर, सुभाष वाघ, सोमनाथ घुगे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेशच्या पार्थिव मूर्ती ची पालखी तून प्रथम मानाची विसर्जन महामिरवणुक सकाळी संपन्न

श्री निलमणी गणेशच्या पार्थिव मूर्ती ची पालखी तून प्रथम मानाची विसर्जन महामिरवणुक सकाळी संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असणारा वेशीतील...

read more
आनंद नगर गणेश मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धा संपन्न : आमदार कांदे यांच्या वतीने शालोपयोगी वस्तूंचे वितरण

आनंद नगर गणेश मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धा संपन्न : आमदार कांदे यांच्या वतीने शालोपयोगी वस्तूंचे वितरण

नांदगाव शहरातील आनंद नगर गणेश मित्र मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आमदार सुहास...

read more
जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून आईच्या पुण्यस्मरणा निमित्त शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून आईच्या पुण्यस्मरणा निमित्त शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

  नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे) नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत...

read more
प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणुन नियुक्ती

प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणुन नियुक्ती

मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन समाजात ओळख असणारे प्रा.नितीन लालसरे...

read more
.