loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ ऑगस्ट २०२३ – बुधवार

Aug 23, 2023

मेष – काहींना कामानिमित्त प्रवास होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ – काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क – व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह – आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तूळ – मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्‍चिक – प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

धनू – जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती.

मकर – राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ – शासकीय कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन – वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.