loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ ऑगस्ट २०२३ – सोमवार

Aug 28, 2023

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : वादविवाद टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मकर : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मीन : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.