loader image
[ays_poll id=7]

सटाणे व वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Aug 28, 2023

मनमाड
नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना संपर्क कार्यालय, मनमाड येथे सटाण आणि वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सटाणा वंजारवाडी परिसरातील ज्ञानेश्वर माकुणे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे शाल पुष्गुच्छ देत पक्षात स्वागत केले.
आपल्याला पक्षात मान सन्मान मिळेल, आपल्या शब्दाला किंमत असेल , आपण सांगाल ते काम ते सहकार्य केले जाईल, तसेच विकासकार्याला प्राधान्य दिले जाईन असा विश्वास आमदार सुहास आण्णा कांदे यांनी बोलून दाखवला
या प्रसंगी सटाणा वंजारवाडी परिसरातील ज्ञानेश्वर माकुणे यांच्या नेतृत्वाखाली आज मनमाड येथे शिवसेनेत प्रवेश दत्तू माकुने, तुळशीदास मा, जितू तुवर, भाऊसाहेब माकुणे, चंद्रकांत माकुणे, अहम चव्हाण, सुभाष तीनपात्रे, आकाश जाधव,पवन चव्हाण, तुषार चव्हाण, अमोल माकुणे, आप्पासाहेब माकुणे, द्वारकानाथ माकुणे, जितू माकुणे, बबन माकुणे, विठ्ठल माकुणे,रवीभाऊ धिवर, संतोष झाल्टे गणेश शिंदे आकाश त्रिभुवन, पप्पू त्रिभुवन, अतुल आवटी, सुधीर जाधव,नितीन माकुणे, पप्पू माकुणे, आकाश जाधव, जितू माकुणे, विठ्ठल माकुणे, आबासाहेब माकूने, कौतिक घाडगे, सुभाष तीनपायले, गणेश तीनपायले विक्रम मुकणे, संजय जाधव, संजय शिंदे,अमोल मुकणे,पंकज तुवर,गणेश तूवर,योगेश जाधव शिवा जाधव शिवाजी गरुड यांनी पक्ष प्रवेश केला.

या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊ देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान, शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयुर बोरसे, युवासेना शहरअधिकारी योगेश इमले,नगरसेवक पिंटू शिरसाठ, आझाद पठाण,नागपूरचे सरपंच राजाभाऊ पवार, अल्ताफ खान, डॉ.सांगळे, राजाभाऊ भाबड, आदींसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

आमदार सुहास अण्णा कांदे यांची ग्राहकांच्या वतीने युनियन बँक प्रशासना विरोधात फसवणूकचा गुन्हा (FIR) दाखल

  मनमाड - शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ.डी. व इतरही...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक

  मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 (...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.

  मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या...

read more
.