loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत के जी विभागात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

Aug 30, 2023

के आर टी इंग्लिश मीडियम च्या के जी विभागात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी लहान मुलांनी मुलींसाठी गिफ्ट पेन्सिल, पेन,इरेसर इत्यादी वस्तू आणल्या. व मुलींनी राख्या आणल्या. मुलींनी मुलांना आकर्षक राख्या बांधल्या व मुलांनी मुलींना भेटवस्तू दिल्या.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,प्राथमिकचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, विश्वस्त धनंजय निंभोरकर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सौ. संसारे,सौ. उबाळे, सौ. क्षीरसागर, श्रीमती मिश्रा,सौ स्वाती बिडवे यांचे विद्यार्थ्यांना अनमोल असे सहकार्य लाभले. त्यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
.