loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ सप्टेंबर २०२३ – शनिवार

Sep 2, 2023


मेष : प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

वृषभ : प्रवास सुखकर होतील.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.आध्याम्मिक प्रगती होईल.

कर्क : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

सिंह : प्रवासाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मानसिक अस्वस्थता राहील.

कन्या : कुटुंबासाठी खर्च कराल.दैनंदिन कामे यशस्वी होतील.

तुळ : प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अडचणी जाणवतील.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आत्मविश्‍वास वाढेल.

कुंभ : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

मीन : नातेवाईकांच्या सहकार्याने कामे पूर्ण करू शकाल. काहींना नको त्या गोष्टींवर खर्च करावा लागेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.