loader image

तिसऱ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कावनई येथे रीघ

Sep 6, 2023


इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थाचे मूलस्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर तिसऱ्या श्रावणी सोमवारी निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी महाशिवरात्री व श्रावण महिन्यातील सोमवारी मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम साजरे केला जात असतात. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासून तर शेवटच्या सोमवर पर्यंत पहाटे चार वाजेपासूनच भाविक पहाटी चार वाजेपासून पायी जाण्यासाठी मार्गक्रमण करतात.

शहरापासून अवघ्या आठ ते नऊ कि. मी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा येथे पायी जाण्यासाठी म हिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने जात असतात. श्रावण महिन्यात दर सोमवरी सकाळपासूनच मंदिर व परिसरात भाविकांनी गर्दी केल्याने दर्शनासाठी मोठी रांग उभी असते. दरम्यान सिंहस्थाचे मूळ स्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थावर श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर संस्थाच्या वतीने ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी येणाऱ्या भाविकांना उपवासाच्या आले. यावेळी फलहारी महाराज, वतीने सोमेश्वराचा दुग्धअभिषेक करून

श्रावण महिन्याला सणांचा राजा असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने श्रावण पवित्र महिना मानला जात असून शिवाची पूजा केली जाते. या महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व वेगवेगळे आहे. प्रत्येक श्रावण सोमवारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील शिवमंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजली होती. दूध, जलाभिषेक आदी धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. त्यामुळे कावनई कपिलधारा तीर्थावर भाविकांची

श्रावण महिना सणांचा राजा

मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर दिवसभर संततधार कोसळणाऱ्या पावासाच्या साक्षीने त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात सोमवार शिवभक्तांनी गजबजला होता. शनिवार, रविवार आणि सोमवारी दररोज किमान ५० हजारापेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर हजेरी लावतात. तसेच कपिलधारा तीर्थ हे देखील त्याच रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणी ही त्र्यंबकेश्वरचे भाविक कावनईला येत असतात.

निमिताने खिचडी वाटप करण्यात उडिया महाराज, भरत महाराज यांच्या दर सोमवारी अभिषेक केला जातो.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

  मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल...

read more
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक श्रावणी अमर चव्हाण हिने ९५.२०% गुण घेवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

    शाळेचे पुढील विदयार्थी गुणानुक्रमाने १ ते ५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमांक...

read more
.