loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ सप्टेंबर २०२३ – गुरुवार

Sep 7, 2023

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

मिथुन : भाग्यकारक घटना घडेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कर्क : जुनी येणी वसूल होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील. अध्यात्मिक प्रगती होईल.

तुळ : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

अजून बातम्या वाचा..

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
.