loader image
[ays_poll id=7]

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Sep 7, 2023

येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केजी विभागातील विद्यार्थी राधा कृष्णाच्या वेशात आले होते .प्राचार्य मुकेश मिसर. प्राथमिकचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात जणू काही गोकुळच अवतरले होते. मुलांनी अतिशय उत्साहात व जोशात डान्स करून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला .केजी विभागातील विद्यार्थी आनंदी सरोवरे .आर्यन खाजिकर. ईशान मिसर. आदिनाथ सारुकते. अवनी बिलाडे. अर्णव बिडगर. अवनी आव्हाड .दर्शनी चोरमले . विवांश वडनेरे .वैदेही दीक्षित. हे विद्यार्थी राधा कृष्णाच्या वेशभूषेत आलेले होते.
सौ संगीता कदम देसले यांनी कृष्ण जन्माष्टमी विषय विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. अर्णव भावसार याने शिव तांडव स्तोत्रम म्हटले. भाग्येश बरड याने “सुखके सब साथी दुख मे ना कोई मेरे राम तेरा नाम एक था दूजा ना कोई “हे गीत गायले. अक्षता शिनाकर. अक्षता प्रजापत.आराध्या सांगळे. या मुलींनी “अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायण जानकी वल्लभम” हे गीत गायले. संगीत शिक्षक सचिन बिडवे यांनी विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे आयोजन केजी शिक्षिका सौ .अर्चना संसारे.सौ. विनिता उबाळे. सौ. ज्योति क्षीरसागर सौ .रसाळ सौ. शाकादिपी .सौ .लहाने सौ.बनकर व श्री विशाल झालटे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल असे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती गायत्री मिश्रा यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.