loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ सप्टेंबर २०२३ – बुधवार

Sep 13, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृषभ : कामे रखडण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

सिंह: गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक आणि चिकाटी वाढेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

वृश्चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल उत्तम.

धनू : आर्थिक लाभ होतील. संततिसौख्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रवासाचे योग.

: कंध, जिद्द आणि चिकाटी वाढेल. उत्तम राहील.

मीन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
.