loader image
[ays_poll id=7]

साकोरा गटात दुष्काळी पाहणी दौरा संपन्न.

Sep 13, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकोरा गटात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा संपन्न झाला.
साकोरा गटासाठी दोन दिवसीय दुष्काळ पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
या मध्ये काल न्यू पांझन, गीरणा नगर दत्तनगर, गंगाधरी, मल्हारवाडी, भोसलेवाडा, पाटखाना, फुलेनगर, हिंगणवाडी तर आज मूळडोंगरी, तळवाडे, वेहेळगाव, मळगाव, कळमदरी, जामदरी या भागात दुष्काळ पाहणी करण्यात आली.
या वेळी थेट शेतात जाऊन पिकांची पाहणी करणे व उपस्थित शेतकरी बांधांवांशी दुष्काळी परिस्थितीवर चर्चा, तसेच विविध अडचणी समजून घेतल्या गेल्या. सदर माहिती आमदार सुहास आण्णा कांदे यांना सांगितली गेली.

या प्रसंगी आमदार आपल्या दारी या अभियान अंतर्गत नागरिकांनी रेशन कार्ड साठी अर्ज केले होते त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले

शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, राजाभाऊ जगताप, विष्णु निकम सर, रमेश बोरसे, सुभाष कुटे, प्रमोद भाबड, अमोल नावंदर, नंदू पाटील, सागर हिरे, भावराव बागुल, पोपट सानप, सतीष बोरसे, दीपक मोरे, रमेश काकळीज, बापूसाहेब जाधव, राजेंद्र आण्णा पवार, विठ्ठल पगार, सुनील जाधव, नितीन आहेर, भैय्या पगार, गणेश खैरनार, वनाजी आयंनोर, अरुण भोसले, दिगंबर भागवत, शरद सोनवणे, शशी सोनवणे, भगीरथ जेजुरकर, सुनील खैरनार, विजय खैरनार, आदीसह प्रत्येक गावातील सरपंच, उप सरपंच सदस्य व ग्रामस्थांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार सुहास आण्णा कांदे सर्व परिस्थिती बाबत सरकार कडे पाठपुरावा करीत असून भविष्यात शेतकरी बांधवांवर येणाऱ्या प्रत्येक समस्येचा सामना करण्यासाठी कुटुंबप्रमुख या नात्याने मी खंबीर पने उभा असल्याचा दिलासा दिला आहे, भविष्यात पाण्याची टंचाई पाहता 10 जलरथ तय्यार असून चाऱ्याची टंचाई भासल्यास सरकारी अथवा स्वखर्चातून चारा छावणी सुरू करणार असल्याचं जाहीर केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.