बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) नाशिक,अं.नं.६३,बुरुड गल्ली,येवला.”पोषण भी, पढाई भी” या थीम बाबत पालकांना माहिती देऊन, “पुरक पोषण आहार व सकस, पौष्टिक अन्नपदार्थ” बालकांच्या आरोग्यासाठी हितकारक असल्याने आहारातील विविधता सांगून, त्यांच्या आहाराच्या वेळा वाढवून, प्रत्येक बालक सुदृढ व निरोगी राहावे,यावर चर्चा करून,मार्गदर्शन केले.त्याबरोबरच त्यांचे पूर्व शालेय शिक्षण याकडेही लक्ष देणे, खूप महत्त्वाचे आहे व त्यांचा याबाबत पाया पक्का करणे,हे या वयातच शक्य होते, म्हणून पालकांनी बालकांच्या शिक्षणासाठी प्रतिसाद व वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे.
राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....








