loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा – मनमाड च्या चाकरमान्यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

Sep 16, 2023


मनमाडची लाईफ लाइन गोदावरी एक्सप्रेस 12117 आणि 12118 कोविड- 2019 नंतर आजपर्यंत सुरू झालेली नाही. यात्री संघटनेने मनमाड स्टेशन प्रबंधक आणि भुसावळ मंडळ कार्यालयात अनेक वेळा अर्ज देऊनही रेल्वे प्रशासनाने यावर सकारात्मक उत्तर दिलेले नाही. चाकरमाने, शेतकरी,विद्यार्थी, व्यवसायी, सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनी कर्मचारी आणि इतर अनेक यात्री मनमाड हून नाशिक, इगतपुरी आणि मुंबई ला जाण्यासाठी ह्या गाडीला प्राधान्य देतात मात्र गोदावरी एक्स्प्रेस अद्याप पावेतो सुरू करण्यात आलेली नाही.
यात्री संघटनेने माहिती एकत्र केली आहे.
या निवेदनाद्वारे रेल्वे प्रशसनाला पुन्हा एकदा मागणी करत आहोत की गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन नरेंद्र खैरे, संदीप व्यवहारे, भडके आदींनी भुसावळ प्रबंधकांना देण्यात आले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
.