loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ सप्टेंबर २०२३ – मंगळवार

Sep 19, 2023

मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : उत्साह व उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कोणालाही जामीन राहू नका.

धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – हिसवळ खुर्द येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

बघा व्हिडिओ – हिसवळ खुर्द येथे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

नांदगाव तालुक्यातील हिस्वळ खु येथे प्रमोद महाजन उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन पद्धतीने...

read more
नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर न झाल्यास हायकोर्टात जाणार प्रसंगी राजीनामा देणार आ. सुहासअण्णा कांदे

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मी माझ्या परीने...

read more
चालक – मालक संघटना, रिक्षा युनियन, माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

चालक – मालक संघटना, रिक्षा युनियन, माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

नांदगाव शहरात शिवसेना रिक्षा युनियन, चालक मालक संघटना व माल वाहतूक संघटनेच्या शाखांचे उद्घाटन...

read more
जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी  स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

मनमाड -- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा...

read more
.