Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर

Sep 22, 2023

छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड
सांगली येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेची निवडणूक बिनविरोध २०२३ते२०२७ पर्यंतची नूतन कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्रातील २३ जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनांचे प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते
खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या निवडणुकीत निरीक्षक म्हणून भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे डॉ मयूर महेश पटेल व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिऐशन चे खजिनदार धनंजय भोसले निवडणूक अधिकारी प्रीतम सांबारे यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली
अध्यक्ष पदी पुणे जिल्ह्याचे सुधीर म्हाळसकर सचिव पदी सांगली जिल्ह्याचे संतोष सिंहासने व खजिनदार पदी सातारा जिल्ह्याचे सुरेश कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली
२७ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये वेटलिफ्टिंग चे मोफत प्रशिक्षण व अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूना घडविणारे छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची सर्वानुमते उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे
महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जय भवानी व्यायमशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील संस्थापक मोहनअण्णा गायकवाड डॉ दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ एस एस पोतदार आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना  पालखी मिरवणुक पारंपरिक   थाटात संपन्न

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

                         मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व  नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या...

read more
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनमाड शहराच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन मनमाड (प्रतिनिधी)

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक आणि आक्षेपार्ह...

read more
सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

सप्तश्रृंगी गड ते नांदुरी घाटमार्गाचे होणार काँक्रिटीकरण- १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत मार्ग राहणार बंद

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील शक्तिपीठ सप्तश्रृंगीगड येथील सप्तश्रृंगीगड – नांदुरी – अभोणा –...

read more
डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्याच्या समावेशासाठी भुजबळांचे केंद्राला साकडे

नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या (DMIC) दुसऱ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]