loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ सप्टेंबर २०२३ – शनिवार

Sep 23, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील.  आरोग्य चांगले राहणार आहे.

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्या.

कर्क : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.विरोधकांवर मात कराल.

सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे अंदाज आणि निर्णय अचूक ठरतील.

कन्या : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासात काळजी घ्या.

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. सुसंवाद साधाल.

वृश्चिक : व्यवसायात वाढ होईल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनू : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक लाभ होतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.


अजून बातम्या वाचा..

प्रेस रिलिज :  अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

प्रेस रिलिज : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवस साजरा

  नाशिक - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नाशिक वेस्ट यांनी संयुक्तरित्या जागतिक...

read more
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
.