मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.
वृषभ : काहींच्या मानसिक व वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.
मिथुन : व्यवसायात योग्य निर्णय घेवून व त्वरेने काम करून यश मिळवाल.
कर्क : हितशत्रुंवर मात कराल.विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.
सिंह : शैक्षणिक क्षेत्रात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कन्या : उत्साह, उमेद वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली स्थिती राहील.
तुळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रातील मतभेद कमी होणार आहेत. व्यवसायात यश मिळण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे.
धनु : फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. थोडे बहुत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : दिवस प्रसन्नतेत जाणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कुंभ : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायात चांगले वातावरण राहणार आहे.
मीन : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आत्मविश्वास वाढेल.

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२५ – शुक्रवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...