loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ सप्टेंबर २०२३ – मंगळवार

Sep 26, 2023


मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.


अजून बातम्या वाचा..

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

‘पेपरलेस’साठी मदत करा, वीजबिलात सवलत मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई/नाशिक, दि. १२ डिसेंबर २०२२ - मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली...

read more
प्रभाग क्रमांक १० मध्ये होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम उदंड प्रतिसादात संपन्न

प्रभाग क्रमांक १० मध्ये होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम उदंड प्रतिसादात संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू...

read more
.