loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २६ सप्टेंबर २०२३ – मंगळवार

Sep 26, 2023


मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तूळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन

फलक रेखाटन

दि. १५ ऑक्टोबर २०२२. माजी राष्ट्रपती ,भारतरत्न ,डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती. वाचन...

read more
रिल्स बनवल्यामुळे निलंबित केलेल्या लेडी कंडक्टर चे निलंबन मागे ; कामावर रुजू होण्याचे आदेश

रिल्स बनवल्यामुळे निलंबित केलेल्या लेडी कंडक्टर चे निलंबन मागे ; कामावर रुजू होण्याचे आदेश

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील निलंबीत करण्यात आलेल्या लेडी कंडक्टरचे निलंबन मागे घेण्यात...

read more
मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

नाशिक जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी च्या मयुर...

read more
.