loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २७ सप्टेंबर २०२३ – बुधवार

Sep 27, 2023

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपिडा नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सिंह : आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

वृश्‍चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कोणालाही जामीन राहू नका.

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.कामात सुयश लाभेल.

मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : वेळ वाया जाण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.