loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ सप्टेंबर २०२३ – गुरुवार

Sep 28, 2023

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे निर्णय रखडण्याची शक्यता.

सिंह : प्रवास शक्यतो टाळावेत. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.