loader image
[ays_poll id=7]

पोषण महा २०२३ अंतर्गत अंगणवाडीक्र.७५.मनमाड विभाग “स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन

Sep 28, 2023


बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड येथे श्री.चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मँडम मुख्यसेविका याच्यां मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका ताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिस ताई यांनी पोषण महा २०२३ अंतर्गत स्वस्थ बालक स्पर्धेचे आयोजन केले.. नोंदीत लाभार्थांचा प्राथमिक लाभार्थी गट व द्वितीय लाभार्थी गट (काळजीवाहक) या दोन स्वतंत्र वयोगटाकरीता “स्वस्थ बालक स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले. पात्र बालकांना भेटवस्तु देवुन सन्मानित करण्यात आले.
आहार, आरोग्य ,लसिकरण,स्वच्छते विषयी मार्गदर्शन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
.