loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहेत गणेशोत्सवात पोषण अथियानातील विविध थीमविषयी जनजागृती

Sep 28, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक मनमाड विभाग येथे श्री.चद्रंशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात पोषण अभियानातील विविध थीमची जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ,अतिसार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अस्वच्छ दुषित पाण्याच्या प्रार्दुभावामुळे,,बाहेरील उघडे अन्नपदार्थ खाल्यामुळे अतिसाराची लागण होते.ही लागण झाल्यावर प्रथोमोपचार म्हणुन मीठ, साखर,पाण्याचे मिश्रण द्यायचे आहे.अतीसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे भरपुर पाणी प्यायचे आहे..दवाखान्यात जावुन औषधौपचार करायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर ,घरातील ताजे अन्नपदार्थच खायचे आहे.”पोषण भी,पढाई भी”या थीमनुसार सर्वानी आहारात विविधता ठेवायची आहे.पौष्टीक आहार आणि घरातले ताजे अन्नपदार्थ खायचे आहे.सोबतच शिक्षणही महत्वाचे आहे..बालकांच्यां विकासास निगडीत गरजा ओळखुन त्यांना तसे अनुभव देवुन त्याच्यां सर्वागिंण विकासास चालना द्यायची आहे. कारण बालकांच्या पोषणासोबत शिक्षणदेखिल तितकेच महत्वाचे आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – ग्रामसेविका एस,एस खडाख यांच्या मनमानी कारभारच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन

बघा व्हिडिओ – ग्रामसेविका एस,एस खडाख यांच्या मनमानी कारभारच्या विरोधात शोले स्टाईल आंदोलन

नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावातील ग्रामसेविका एस. एस. गडाख यांच्या...

read more
शिंगवे येथे दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण

शिंगवे येथे दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण

चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील माध्यमिक विद्यालय शिंगवे येथे विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये प्रथम...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 19 व्या वर्षी भारती अखंड भारत दिनी आयोजित रक्तदान शिबीरात 26 रक्तदात्यांचे रक्तार्पण शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांचे 106 व्यानदा रक्तदान

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 19 व्या वर्षी भारती अखंड भारत दिनी आयोजित रक्तदान शिबीरात 26 रक्तदात्यांचे रक्तार्पण शतकवीर रक्तदाते प्रदीप गुजराथी यांचे 106 व्यानदा रक्तदान

मनमाड - भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने (14 अखंड भारत दिनी )...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा या मागणीसाठी उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नांदगाव तहसिलदार यांना निवेदन

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा या मागणीसाठी उद्वव बाळासाहेब ठाकरे सेनेचा नांदगाव तहसिलदार यांना निवेदन

नांदगांव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यात पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती...

read more
“एसएनजेबी”च्या गितिका बन्सल ची इन्फोसिस मध्ये निवड – साडेनऊ लाखांचे वार्षिक पॅकेज

“एसएनजेबी”च्या गितिका बन्सल ची इन्फोसिस मध्ये निवड – साडेनऊ लाखांचे वार्षिक पॅकेज

चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित (स्व.) सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी...

read more
.