loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी ताई करत आहेत गणेशोत्सवात पोषण अथियानातील विविध थीमविषयी जनजागृती

Sep 28, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५. जमधाडे चौक मनमाड विभाग येथे श्री.चद्रंशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवात पोषण अभियानातील विविध थीमची जनजागृती करण्यात आली. स्वच्छता ,अतिसार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.अस्वच्छ दुषित पाण्याच्या प्रार्दुभावामुळे,,बाहेरील उघडे अन्नपदार्थ खाल्यामुळे अतिसाराची लागण होते.ही लागण झाल्यावर प्रथोमोपचार म्हणुन मीठ, साखर,पाण्याचे मिश्रण द्यायचे आहे.अतीसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे भरपुर पाणी प्यायचे आहे..दवाखान्यात जावुन औषधौपचार करायचे आहे.स्वच्छ पाण्याचा वापर ,घरातील ताजे अन्नपदार्थच खायचे आहे.”पोषण भी,पढाई भी”या थीमनुसार सर्वानी आहारात विविधता ठेवायची आहे.पौष्टीक आहार आणि घरातले ताजे अन्नपदार्थ खायचे आहे.सोबतच शिक्षणही महत्वाचे आहे..बालकांच्यां विकासास निगडीत गरजा ओळखुन त्यांना तसे अनुभव देवुन त्याच्यां सर्वागिंण विकासास चालना द्यायची आहे. कारण बालकांच्या पोषणासोबत शिक्षणदेखिल तितकेच महत्वाचे आहे.

अजून बातम्या वाचा..

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व संयुक्त जयंती उत्सव समिती,...

read more
मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज महाविद्यालयाचे...

read more
घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

घाटमाथ्यावर अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली पाहणी – शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी

नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर जातेगांव, बोलठाण सह परिसरातील दि.९ रोजी रविवारी गारपीट झाल्याने...

read more
गिरणानगर येथील पारिजात कॉलनी येथील रस्ता पळविला – मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांचा आरोप

गिरणानगर येथील पारिजात कॉलनी येथील रस्ता पळविला – मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात यांचा आरोप

नांदगाव - सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नगर ग्रामपंचायत हद्दीतील पारिजात कॉलनी...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 मनमाड...

read more
.