loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी केंद्र क्र.७५ मध्ये पोषण माह ची सांगता

Sep 30, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक जमधाडे चौक मनमाड विभाग अंगणवाडी क्र.७५.मध्ये चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंगणवाडी केंद्रात पोषण माहची सांगता करण्यात आली. पोषण माह मध्ये विविध उद्दिष्टे थिमच्या माध्यमातुन साध्य करायची असतात.तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले पोषण अभियानातील पोषणाचा संदेश सर्वापर्यन्त पेहचवुन ,त्या व्दारे पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. कुपोषण मुक्त देश करायचा आहे.सर्वानी आपल्या आहार ,आरोग्य,लसिकरण,स्वच्छता,शिक्षण याकडे लक्ष देवुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत करण्यास कटीबध्द व्हायचे आहे.सही पोषण, देश रोशन

अजून बातम्या वाचा..

साई भक्तांना संस्थान ची विनंती – ३० सप्टेंबर नंतर २००० च्या नोटा दानपेटीत टाकू नका

साई भक्तांना संस्थान ची विनंती – ३० सप्टेंबर नंतर २००० च्या नोटा दानपेटीत टाकू नका

30 सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका', असे आवाहन साई संस्थानच्या वतीने साई भक्तांना...

read more
नागरिकांनी कडक उन्हात सतर्क रहावे – ना. भारती पवार येवला येथे ना.महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न

नागरिकांनी कडक उन्हात सतर्क रहावे – ना. भारती पवार येवला येथे ना.महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर संपन्न

२७२ रुग्णांची तपासणी,१५ जणांची होणार मोतीबिंदूची शस्रक्रिया येवल्यात मोफत नेत्र तपासणी...

read more
.