loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी केंद्र क्र.७५ मध्ये पोषण माह ची सांगता

Sep 30, 2023

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि.नाशिक जमधाडे चौक मनमाड विभाग अंगणवाडी क्र.७५.मध्ये चंद्रशेखर पगारे प्रकल्प अधिकारी आणि शितल गायकवाड मुख्यसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आज अंगणवाडी केंद्रात पोषण माहची सांगता करण्यात आली. पोषण माह मध्ये विविध उद्दिष्टे थिमच्या माध्यमातुन साध्य करायची असतात.तर उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले पोषण अभियानातील पोषणाचा संदेश सर्वापर्यन्त पेहचवुन ,त्या व्दारे पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. कुपोषण मुक्त देश करायचा आहे.सर्वानी आपल्या आहार ,आरोग्य,लसिकरण,स्वच्छता,शिक्षण याकडे लक्ष देवुन सुपोषित भारत,साक्षर भारत,सशक्त भारत करण्यास कटीबध्द व्हायचे आहे.सही पोषण, देश रोशन

अजून बातम्या वाचा..

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

कुशीनगर, कामायनी आणि जनता ह्या रेल्वे गाड्या थांबणार नांदगाव स्थानकावर – ना. भारती पवार यांनी दाखविला हिरवा झेंडा

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव रेल्वे स्टेशन वर केद्रींय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचे...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

बघा व्हिडिओ – मनमाड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिमोत्सवाला सुरुवात

मनमाड ता ८ :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात भीमोत्सवाला सुरवात झाली असून...

read more
फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचा पाठिंबा

फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाला ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनचा पाठिंबा

बार्टीकडे अर्ज केलेले व सर्व पात्रता अटी पूर्त केलेले फेलोशिप साठी पात्र असलेले संशोधक विद्यार्थी...

read more
.