loader image

राशी भविष्य : २ ऑक्टोबर २०२३ – सोमवार

Oct 2, 2023


मेष : आरोग्य उत्तम राहील. सुसंवाद साधाल.

वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

तूळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रूंवर मात कराल.

धनू : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

.