मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
कर्क : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.
सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. काहींना प्रवासाचे योग येतील.
वृश्चिक : वैवाहिक जीवनात सुसंधी लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
धनु : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : व्यवसायात वाढ करू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : आध्यात्मिक प्रगती होईल.तुमची प्रगती वेगाने होईल.
मीन : मनोबल कमी राहील.आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२५ – शुक्रवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...