loader image

१७ व १९ वर्ष आतील शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा संपन्न

Oct 4, 2023


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित जिल्हास्तरीय शालेय 17 व 19 वर्ष आतील वेटलिफ्टिंग स्पर्धांचे आयोजन छत्रे विद्यालयाच्या वतीने जय भवानी व्यायाम शाळा येथे करण्यात आले
स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील जवळपास 120 खेळाडूंनी सहभागी होत चुरस निर्माण केली
स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर मुख्याध्यापक आर् एन थोरात पर्यवेक्षिका संगीता पोतदार क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या हस्ते करण्यात आले
छत्रे विद्यालयाच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जय भवानी व्यायाम शाळेच्या लहान खेळाडूंच्या वेटलिफ्टिंग प्रात्यक्षिकांनी सर्वांची वाहवा मिळवली
प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची मनमाड येथेच दिनांक 10 11 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात आलेली आहे
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
सतरा वर्षे मुले
49 किलो कृष्णा संजय व्यवहारे गुड शेफर्ड स्कूल
55 किलो साहिल यादवराव जाधव छत्रे विद्यालय
61 किलो आयुष बाळू देवगिर छत्रे विद्यालय
67 किलो सुदर्शन पवार जनता विद्यालय वडाळीभोई
73 किलो देवा रमेश पवार मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय
81 किलो साईराज राजेश परदेशी छत्रे विद्यालय
89 किलो आदित्य मिलिंद पाटील छत्रे विद्यालय
96 किलो अंश बाळासाहेब चौधरी जनता विद्यालय वडाळीभोई
102 किलो उद्देश संतोष वाघ जनता विद्यालय वडाळीभोई
सतरा वर्षे मुली
40 किलो पूर्वा दीपक मौर्य सरस्वती विद्यालय
45 किलो दिव्या उपेंद्र सोनवणे छत्रे विद्यालय
49 किलो श्रावणी विजय पुरंदरे छत्रे विद्यालय
55 किलो प्रांजल शरद आंधळे छत्रे विद्यालय
59 किलो आर्या पगार के आर टी विद्यालय
64 किलो साक्षी राजाराम पवार छत्रे विद्यालय
71 किलो सृष्टी राहुल बागुल गो य पाटील विद्यालय
76 किलो आनंदी विनोद सांगळे छत्रे विद्यालय
19 वर्षे मुली
45 किलो मेघा संतोष आहेर छत्रे विद्यालय
49 किलो वैष्णवी शुक्ला मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय
55 किलो दर्शना सोनवणे छत्रे विद्यालय
59 किलो श्रावणी वाल्मीक सोनार छत्रे विद्यालय
64 किलो अक्षरा सुहास व्यवहारे छत्रे विद्यालय
19 वर्षे मुले
55किलो ध्रुव केशव पवार छत्रे विद्यालय
61 किलो ओम संतोष आहेर छत्रे विद्यालय
67 किलो पियुष संजय पुरकर के आर टी मौजे सुकेने
81 किलो अनिरुद्ध देवेंद्र अडसुळे छत्रे विद्यालय
89 किलो अभियश अशोक पाटील सटाणा महाविद्यालय
स्पर्धेचे यशस्वी आयोजन क्षेत्र विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हरीश चंद्रात्रे यांनी केले
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

.