loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ६ ऑक्टोबर २०२३ – शुक्रवार

Oct 6, 2023


मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.