loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ ऑक्टोबर २०२३ – शनिवार

Oct 7, 2023


मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात प्रगती होईल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील7


अजून बातम्या वाचा..

शेतकऱ्यांना वाढीव दराने  बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

शेतकऱ्यांना वाढीव दराने बी बियाणे विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे ना.भुसे यांचे निर्देश

मनमाड : नाशिक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने...

read more
मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मालेगावातील अल्पवयीन मुलीच्या हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालणार – पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती मागणी

मनमाड : मालेगाव तालुक्यातील अजंग येथे (दि. १४ मे) रोजी अल्पवयीन मुलगी भाविका (रिया) ज्ञानेश्वर...

read more
.