loader image

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीची बैठक संपन्न

Oct 9, 2023


आज दिनांक ०८ ऑक्टोंबर २०२३
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. पूजा आहेर-एंडाईत यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीच्या वतीने मीटिंग आयोजित करण्यात आली.
सदर प्रसंगी महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच विविध प्रश्न सोडवण्यात आले. महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला जिल्हाध्यक्षा सौ. पूजा आहेर-एंडाईत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, विनोद शेलार यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला बोरसे, अ. भा. म. फुले समता परिषद तालुकाध्यक्ष अशोक पाटील, अ. भा. म. फुले समता परिषद शहराध्यक्षा सुगंधा खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष योगिता पाटील, विनोद शेलार, महेश पवार, प्रशांत बोरसे, मोहिनी भागवत, लंकाबाई पवार, शैला पवार ,मीना वाघ, अर्चना यादव, मंदा वर्षे ,रत्ना वर्षे, मीना भागवत ,जयश्री खैरे ,अर्चना खैरनार,सविता आहेर, शोभा बोरसे, सुनिता आहेर, सुरेखा आहेर, मंगल बोरसे, वंदना साबळे, कविता बोरसे, मनीषा पगारे,मीना निकम, मोहिनी चव्हाण , सुग्रीबाई राठोड, वैशाली चव्हाण, अंजना चव्हाण, अनिता चव्हाण, वैशाली चव्हाण, सिंधू चव्हाण, गीता चव्हाण, पार्वता राठोड, सखु चव्हाण, वैशाली चव्हाण, सुनिता चव्हाण, सुरेखा चव्हाण, जनाबाई चव्हाण, छकुली चव्हाण, प्रतिभा चव्हाण,राहुल चव्हाण, वनिता राठोड, विजया बोरसे, हिराबाई आहेर, सुनिता सोमासे, कुसुम सोमासे,मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.