क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व छत्रे विद्यालय आयोजित नाशिक विभागीय विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा दिनांक 10व11 ऑक्टोबर रोजी जय भवानी व्यायाम शाळा व्यायाम शाळा येथे संपन्न झाल्या नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील 17 व 19 वर्षे आतील खेळाडूंनी सहभागी होत चमकदार कामगिरी केली
स्पर्धेचे स्पर्धेचे उद्घाटन श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिनेश धारवाडकर क्रीडा अधिकारी संदीप ढाकणे संचालक प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर् एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे यांनी केले
स्पर्धेत सुमारे 135 खेळाडूंनी सहभागी होत चुरस वाढवली ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी नाशिक विभागाचा संघ निवडण्यात आला
स्पर्धेचे यशस्वी आयोजन यशस्वी आयोजन छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हरीश चंद्रात्रे यांनी केले
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला नाशिक विभागाचा संघ पुढीलप्रमाणे
17वर्ष मुली
40किलो मोनिका महाजन रावेर
45किलो दिव्या उपेंद्र सोनवणे छत्रे विद्यालय
49किलो श्रावणी विजय पुरंदरे छत्रे विद्यालय
55किलो सोनाली राजेंद्र चौधरी रावेर
59किलो नूतन यशवंत महाजन रावेर
64किलो साक्षी राजाराम पवार छत्रे विद्यालय
71किलो सृष्टी राहुल बागुल गो य पाटील विद्यालय
76किलो आनंदी विनोद सांगळे छत्रे विद्यालय
19वर्ष मुली
45किलो मेघा संतोष आहेर छत्रे विद्यालय
49किलो वैष्णवी अतिश शुक्ला मध्य रेल्वे मा.विद्यालय
55 किलो रोशनी रामचंद्र चौधरी रावेर
59किलो श्रावणी वाल्मीक सोनार छत्रे विद्यालय
64किलो प्रज्ञा विनायक महाजन चोपडा
71किलो अक्षरा सुहास व्यवहारे छत्रे विद्यालय
17वर्ष मुले
49किलो कृष्णा संजय व्यवहारे गुड शेफर्ड
55किलो साहिल यादवराव जाधव छत्रे विद्यालय
61किलो पियूष महाजन रावेर
67किलो रोहित तायडे रावेर
73किलो जयेश महाजन रावेर
81किलो साईराज राजेश परदेशी छत्रे विद्यालय
89किलो शेखर आदिवाले सावदा
96किलो अंश चौधरी नाशिक
102किलो उद्देश वाघ नाशिक
102किलो वरील अनुष्क गोसावी नाशिक
19वर्ष मुले
55किलो पवन चौधरी रावेर
61किलो देवेंद्र महाजन रावेर
67किलो पुष्कर महाजन रावेर
73किलो कोहिनूर चौधरी नाशिक
81किलो चेतन चौधरी रावेर
96किलो अभियश पाटील नाशिक
102किलो पार्थ महाजन चोपडा
102किलो वरील गणेश महाजन जळगांव
छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी.जी. धारवाडकर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी.जे. दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी जय भवानी व्यायामशाळेचे संस्थापक मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील पर्यवेक्षिका संगीता पोद्दार यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या