Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ ऑक्टोबर २०२३ – शुक्रवार

Oct 13, 2023

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल.  वादविवाद टाळावेत.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील.महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

अजून बातम्या वाचा..

प्रभाग क्रमांक १० मध्ये होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम उदंड प्रतिसादात संपन्न

प्रभाग क्रमांक १० मध्ये होम मिनिस्टर .. खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा कार्यक्रम उदंड प्रतिसादात संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेच्या स्वागतार्ह मनमाड शहरात सुरू...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]