मेष : व्यवसायात वाढ होईल. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वेळ वाया जाण्याची शक्यता.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : शत्रुपीडा नाही. नोकरी, प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
तुळ : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
वृश्चिक : कामानिमित्त प्रवास होतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
धनु : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
मकर : मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
मीन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
एफसीआय, विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ उत्साहात साजरे*
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय), विभागीय कार्यालय मनमाड येथे ‘स्वच्छता अभियान 5.0’ मोठ्या...



