नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी नाशिक जिल्हा (ग्रामिण) अजिंक्य पद व चाचणी कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे,
या स्पर्धे मध्ये नाशिक ग्रामिण जिल्ह्यातील नांदगाव, येवला, निफाड, मालेगांव, चांदवड, देवळा, सटाणा या तालुक्यातील एकूण ३० पुरुष संघ व ७ महिलांचे संघ सहभागी होणार आहे या स्पर्धे मध्ये नाशिक जिल्हा ग्रामिण संघाची निवड करण्यात येणार आहे, परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्य स्पर्धेत हा संघ नाशिक ग्रामिण जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे या तीन दिवसीय सामन्यां मध्ये पुरुष व महिलांचे मिळुन एकुण ६७ सामने होणार आहे, अशी माहीती नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो, चे कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र डी.पगारे व प्रमुख कार्यवाह श्री.मोहन गायकवाड यांनी दिली.

राशी भविष्य : २९ सप्टेंबर २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....