loader image
[ays_poll id=7]

मनमाडला २२,२३,२४ रोजी कबड्डीचे सामने रंगणार – नाशिक जिल्हा अजिंक्यपद व चाचणी स्पर्धांचे आयोजन

Oct 21, 2023

नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो व सम्राट क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२, २३, २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी नाशिक जिल्हा (ग्रामिण) अजिंक्य पद व चाचणी कबड्डी स्पर्धा पार पडणार आहे,
या स्पर्धे मध्ये नाशिक ग्रामिण जिल्ह्यातील नांदगाव, येवला, निफाड, मालेगांव, चांदवड, देवळा, सटाणा या तालुक्यातील एकूण ३० पुरुष संघ व ७ महिलांचे संघ सहभागी होणार आहे या स्पर्धे मध्ये नाशिक जिल्हा ग्रामिण संघाची निवड करण्यात येणार आहे, परभणी येथे होणाऱ्या राज्य अजिंक्य स्पर्धेत हा संघ नाशिक ग्रामिण जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे या तीन दिवसीय सामन्यां मध्ये पुरुष व महिलांचे मिळुन एकुण ६७ सामने होणार आहे, अशी माहीती नाशिक जिल्हा ग्रामिण कबड्डी असो, चे कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र डी.पगारे व प्रमुख कार्यवाह श्री.मोहन गायकवाड यांनी दिली.

अजून बातम्या वाचा..

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
.