loader image
[ays_poll id=7]

एम . ङी . काळे इंग्लिश मिडीयम स्कूल तांदुळवाडी येथे दांडीया उत्सव साजरा

Oct 22, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री सिद्धबाबा धर्मनाथ जी महाराज सेवाभावी संस्था संचलित एम.डी. काळे इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल येथे
नवरात्री दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजनाद्वारे नवरात्रीच्या निमित्ताने गरबा (दांडिया )चे आयोजन करण्यात आले जगदंबा माता नवरात्रीच्या निमित्ताने शाळेमध्ये गरब्याची धूम करण्यात आली प्रत्येक विद्यार्थी रंगबेरंगी घागरा ,चोली कुर्ता ,पायजमा अशा गुजराती पारंपारिक पद्धतीने परिधान केले होते. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीने आप आपल्या गरबा नाचण्याच्या मस्तीत नाचत बागडत होते मोठे मोठे पण लहान चिमुकले यांनी ही वेशभूषा व नाचण्याचा पुरेपूर आनंद घेतला. गाण्याच्या मधुर तालात सर्व शिक्षक व शिक्षक वृंद दंग झाले होते. त्यात शाळेचे चेअरमन दिनेश काळे सर व प्रिन्सिपल नेहा काळे मॅडम यांनी ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी बरोबर गरबा (दांडिया )चा आनंद घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन वंदना इंगोले ,रोशनी ठेंगे .साक्षी अहिरे .मनीषा डोके, दीपिका बोरसे, प्राजक्ता काकळीज, कविता आयनोर भाग्यश्री सूर्यवंशी ,अर्चना इंगोले. श्री ज्ञानेश्वर सुरसे ,श्री प्रभाकर आहेर व सहकारी योगिता सोनार यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

नांदगाव : प्रतिनिधी येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास...

read more
उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

उज्जैन येथील प्रसिध्द महाकाल मंदिरात भस्म आरती दरम्यान आग – सुदैवाने जीवितहानी नाही

मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज सोमवारी भस्म...

read more
नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

नांदगाव सह येवला, मालेगावात उष्माघाताच्या लाटेची शक्यता; 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष

मनमाड - मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे....

read more
.