मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. जिद्द व चिकाट वाढेल.
वृषभ : विरोधकावर मात कराल. आध्यात्माकडे कल राहील.
मिथुन : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
कन्या : व्यवसायात वाढ होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेलव्यवसायात वाढ होईल.
धनु : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मकर : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक
छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...









