Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ नोव्हेंबर २०२३ – शुक्रवार

Nov 3, 2023

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मीन : मनोबल उत्तम राहील. सुसंवाद साधाल. गुरूकृपा लाभेल.

अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]