loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ५ नोव्हेंबर २०२३ – रविवार

Nov 5, 2023


मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.


अजून बातम्या वाचा..

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.