मनमाड :- नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी आज नांदगाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात भेट घेत निवेदन दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष विजय चव्हाण पाटील, विनोद शेलार, अमित बोरसे, प्रसाद सोनवणे, नगरसेवक वाल्मिक टिळेकर,सोपान पवार, राजेंद्र लाढे, दत्तू पवार, देवदत्त सोनवणे, अशोक पाटील, जगदीश सुरसे, विश्वनाथ बोरसे, शंकर शिंदे, शुभम बोरसे, सुशील आंबेकर, उमाकांत थेटे, रामसिंग पिंगळे,दत्तात्रय निकम, विजय आहेर, खंडू थेटे, प्रवीण मोहिते,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राशी भविष्य : २९ सप्टेंबर २०२५ – सोमवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....