Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Nov 8, 2023

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक, कुळ कायद्याचे जनक, शिक्षण व सहकार महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या शिक्षण व सहकार क्षेत्रातील कर्मवीरांच्या जीवनकार्याचा गौरव आपल्या मनोगताद्वारे केला. भूगोल विभागाचे प्रा गणेश गांगुर्डे यांनी कर्मवीरांच्या जन्मापासून त्यांच्या संपूर्ण जीवन कार्याचा इतिहास सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाचे प्रा संदीप ढमाले यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, श्री पि .के. बच्छाव कुलसचिव समाधान केदारे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]