loader image

राशी भविष्य : ९ नोव्हेंबर २०२३ – गुरुवार

Nov 9, 2023


मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनु : व्यवसायात वाढ होईल. सुसंवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.आर्थिक लाभ होतील.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.